लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज  - Marathi News | tenth descendant of the peshwas was delighted to see the victory celebrations at bhayander dharavi fort | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज 

पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला.  ...

मीरारोडच्या नया नगर मधील ८० हातगाड्या पालिकेने तोडल्या  - Marathi News | 80 handcart in mira road naya nagar were broken by the municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडच्या नया नगर मधील ८० हातगाड्या पालिकेने तोडल्या 

मीरारोडच्या नया नगर मधील बेकायदा फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या सोमवारी महापालिकेने जेसीबीने मोडून काढल्या . ...

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बस मध्ये बुधवारी महिलांना मोफत प्रवास  - Marathi News | free travel for women in mira bhayandar municipal corporation transport bus on wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बस मध्ये बुधवारी महिलांना मोफत प्रवास 

महिला प्रवाश्याना दिवसभरात कोणत्याही बस मधून चक्क चकटफू प्रवास करता येणार आहे .  ...

मीरारोड: नाचगाणे व मौजमजेत प्रशासन दंग; महापालिकेची कार्यालये व नागरिकांना सोडले वाऱ्यावर - Marathi News | in mira road dance and fun with the administration municipal offices and citizens are left in the wind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड: नाचगाणे व मौजमजेत प्रशासन दंग; महापालिकेची कार्यालये व नागरिकांना सोडले वाऱ्यावर

मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या मनमानीचा संतापजनक प्रकार नागरिकांना अनुभवायला मिळाला. ...

मीरा भाईंदरमधल्या ३२ नागरी वस्तीतील १५३१ एकर जमिनीवर समूह विकास योजना राबवण्याचा प्रस्ताव  - Marathi News | Proposal for implementation of Group Development Scheme on 1531 acres of land in 32 Urban Settlements in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधल्या ३२ नागरी वस्तीतील १५३१ एकर जमिनीवर समूह विकास योजना राबवण्याचा प्रस्ताव 

३२ वस्त्यां खालील १ हजार ५३१ एकर जमिनीवर सामूहिक विकास अंतर्गत सध्याच्या जुन्या इमारती, घरे, चाळी, झोपडपट्ट्या तोडून नवीन इमारती उभारण्याचे प्रस्तावित असेल. यामुळे शहरातील हजारो कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.  ...

मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती  - Marathi News | Recruitment of 339 posts will be held in Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती 

मीरा भाईंदर महापालिकेसाठी राज्य शासनाने २०१९ साली आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम मंजूर करताना २५६४ पदांना पालिका आस्थापनेवर मान्यता दिली होती. ...

भाईंदरचे भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय चालवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाणे पॅटर्न - Marathi News | Bhimsen Joshi Government Hospital of Bhayander in Thane pattern in meeting of Health Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरचे भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय चालवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाणे पॅटर्न

ठाणे महापालिकेच्या धर्तीवर रुग्णालय खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आल्यावर मंजुरी देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे.  ...

मेट्रो कारशेड आरक्षणाची सुनावणी भाईंदरमध्येच होणार  - Marathi News | The hearing of Metro carshed reservation will be held in Bhayander itself | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेट्रो कारशेड आरक्षणाची सुनावणी भाईंदरमध्येच होणार 

ह्या ठिकाणी मेट्रो कारशेडला ह्या भागातील एका संघटने मार्फत विरोध करण्यात आला आहे . तशी निवेदने देण्यात आली आहेत . ...