मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार? नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला... समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा... प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे... मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर... तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात "तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक FOLLOW Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News
Mira Bhayander : मीरा भाईंदर महापालिकेचे सन २०२३ - २०२४ ह्या आर्थिक वर्षातले कोणतीही कर व दरवाढ नसलेले २ हजार १७४ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी सादर केले आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी दिव्यांग मुलांच्या आईंचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते ...
पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला. ...
मीरारोडच्या नया नगर मधील बेकायदा फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या सोमवारी महापालिकेने जेसीबीने मोडून काढल्या . ...
महिला प्रवाश्याना दिवसभरात कोणत्याही बस मधून चक्क चकटफू प्रवास करता येणार आहे . ...
मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या मनमानीचा संतापजनक प्रकार नागरिकांना अनुभवायला मिळाला. ...
३२ वस्त्यां खालील १ हजार ५३१ एकर जमिनीवर सामूहिक विकास अंतर्गत सध्याच्या जुन्या इमारती, घरे, चाळी, झोपडपट्ट्या तोडून नवीन इमारती उभारण्याचे प्रस्तावित असेल. यामुळे शहरातील हजारो कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेसाठी राज्य शासनाने २०१९ साली आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम मंजूर करताना २५६४ पदांना पालिका आस्थापनेवर मान्यता दिली होती. ...