Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील दैनंदिन साफसफाई व कचरा संकलन - वाहतूक साठी दोन ठेकेदारांना दिलेल्या ठेक्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष व ...