लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

अजब महापालिकेचा गजब कारभार; डेंग्यू तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किटचाच होतोय वापर - Marathi News | Rapid test kits are being used for dengue testing in mira bhayndar corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजब महापालिकेचा गजब कारभार; डेंग्यू तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किटचाच होतोय वापर

डेंग्यू चाचणीसाठी शुल्क ६०० रुपयांपेक्षा जास्त आकारू नये, असेही सरकारचे आदेश आहेत. डेंग्यू चाचणीसाठी प्रयोगशाळा, रुग्णालय आदी मनमानी ८०० ते १५०० रुपये शुल्क आकारणी करीत होते. ...

मालमत्ता करात ५० टक्के सवलतीचा निर्णय कागदावर - Marathi News | Decision of 50% relief in property tax on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालमत्ता करात ५० टक्के सवलतीचा निर्णय कागदावर

मीरा-भाईंदर पालिका : १३ दिवसांनी मिळाली ठरावाची प्रत ...

मीरा भाईंदरच्या महापौरांच्या घरात व कार्यालयात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona infiltrates the mayor's home and office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या महापौरांच्या घरात व कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी आपल्या घरात स्वतःला विलगीकरण करुन घेतले आहे. ...

पालिका कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मारहाणी प्रकरण; ६ दिवसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल   - Marathi News | Case of beating of ward officer in municipal office; Filed a case against MNS workers after 6 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मारहाणी प्रकरण; ६ दिवसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल  

प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये १६ ऑगस्ट रोजी रविवारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते. ...

मीरा - भाईंदर महापालिकेने गणेशोत्सवासाठी जाहीर केली ५२ गणेश मूर्ती स्वीकृत केंद्र - Marathi News | Meera - Bhayander Municipal Corporation announces 52 Ganesha idol sanctioned centers for Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा - भाईंदर महापालिकेने गणेशोत्सवासाठी जाहीर केली ५२ गणेश मूर्ती स्वीकृत केंद्र

महापालिका दरवर्षी शहरातील तलाव , खाडी किनारे , नदी व समुद्र किनारी विसर्जनाची सोया करते . यंदा कोरोना संक्रमण मुळे महापालिकेने सर्व विसर्जन ठिकाणे बंद केली आहेत . ...

coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus: 53 contract cleaners of Mira-Bhayander Municipal Corporation tested corona positive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मीरा भाईंदर महापालिकेने सफाई व आरोग्य विभागातील कायम आणि कंत्राटी अश्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची एंटीजन तपासणी केली असता त्यात 53 कंत्राटी सफाई कामगार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्यावरील कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार नसल्याने धरणे आंदोलन   - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation's transport contract employees have not been paid for 5 months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्यावरील कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार नसल्याने धरणे आंदोलन  

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले . ...

मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण   - Marathi News | MNS activists beat up ward officer at Mira Bhayander Municipal Corporation ward office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण  

प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये आज रविवारी दुपारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते . त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता . ...