लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

भाजपाच्या आनंदावर शिवसेनेकडून विरजण; पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला जल्लोष - Marathi News | Shiv Sena BJP Politics in Mira Bhaynder Municipal Corporation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या आनंदावर शिवसेनेकडून विरजण; पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला जल्लोष

४ स्वीकृत सदस्य नियुक्ती प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती ...

‘ही’ तर मंत्री एकनाथ शिंदेंना लगावलेली सणसणीत चपराक; भाजपाचा टोला   - Marathi News | BJP Targeted Minister Eknath Shinde over High Court Decision in mira Bhaynder Politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘ही’ तर मंत्री एकनाथ शिंदेंना लगावलेली सणसणीत चपराक; भाजपाचा टोला  

मीरा भाईंदर महापालिकेतील ५ स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया गेल्यावर्षी  झाली. त्यात भाजपाचे ३ व शिवसेना काँग्रेसचे प्रत्येकी १ सदस्य आहेत. ...

काय चाललंय काय? पालिकेच्या स्वच्छता गृहात चक्क खाजगी वाहनांची धुलाई  - Marathi News | washing of private vehicles in municipal toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काय चाललंय काय? पालिकेच्या स्वच्छता गृहात चक्क खाजगी वाहनांची धुलाई 

मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून शौचालयाचे बाहेरील आवारातच चक्क खाजगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार  उघडकीस आला आहे .  ...

मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा  - Marathi News | Police crackdown on irresponsible people in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा 

मीरारोड -  कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये मास्क न घालताच फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला ...

मीरा भाईंदर पालिका स्थायी समिती सभापती मेहता समर्थक दिनेश जैन - Marathi News | Dinesh Bhairav Palika Standing Committee Chairman Mehta Supporter Dinesh Jain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिका स्थायी समिती सभापती मेहता समर्थक दिनेश जैन

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक दिनेश जैन विजयी झाले . ...

मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation and taxpayers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ 

Mira Bhayander Municipal Corporation : सवलतीच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने प्रामाणिक करदात्यानी मालमत्ता कर भरला. परंतु आजतागायत सत्ताधारी भाजपा व प्रशासनाकडून प्रामाणिक करदात्यांना कोणतीच सवलत दिली गेली नाही.  ...

उद्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडणुकसाठी भाजपात चढाओढ - Marathi News | BJP is vying for the post of standing committee chairman on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडणुकसाठी भाजपात चढाओढ

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक उद्या बुधवार २४ फेब्रुवारी रोजी होत असून  भाजपा कडून तब्बल राकेश शाह, दिनेश जैन व सुरेश खंडेलवाल या तीन इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

मीरा भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर धावत होत्या २ रुग्णवाहिका; मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 2 ambulances were running at the same number in Mira Bhayander Filed a case at Mira Road police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर धावत होत्या २ रुग्णवाहिका; मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मीरा भाईंदर मध्ये एकाच क्रमांकावर २ रुग्णवाहिका चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार काँग्रेस आघाडीतील नगरसेवक राजीव मेहरा यांनी उघडकीस आणला आहे . ...