गेल्या काही दिवस पासून भाईंदरच्या पाली गाव आणि शांती नगर भागातील अनेक मच्छीमारांच्या घरातील महापालिका नळातून पिण्याच्या शुद्ध पाण्या ऐवजी गटाराचे काळेकुट्ट दूषित पाणी येत आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ...
शहराची सध्याची लोकसांख्या हि अंदाजे ११ लाख ८२ हजारांच्या घरात असल्याचे मानले जाते. २०२१ ची जनगणनाच नसल्याने प्रभाग रचना हि जुन्या २०११ सालच्या ८ लाख ९ हजार ३७८ इतक्या जनगणनाचा आधार घेऊन केली आहे. ...
मीरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तीन लाख ते १० लाख लोकसंख्येचे शहर या श्रेणीत देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. ...
Mira-Bhayander Municipal Corporation News: भाईंदरच्या गणेश देवल नगर, शिमला गल्ली येथील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या पहिल्या मजल्यावरील ८ शौचालयाचे गाळे बांधकाम, दरवाजा फ्रेम, शौचकूप आदी तोडून नुकसान केल्या प्रकरणी महापालिकेने उपठेकेदारावर भाईं ...