मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे. ...
भाईंदरच्या गणेशदेवल नगरमध्ये चक्क किराणा दुकानातून बेकायदेशीरपणे देशी दारू व बियरची विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून गुन्हा दाखल करून दुकानदारास ताब्यात घेतले आहे. ...
मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. ...
प्रभाग समिती हद्दीतील सर्व रस्ते, पदपथ अतिक्रमणा पासून मुक्त करावेत , झपाट्याने वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर सतत कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. ...
Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेच्या आधी झालेल्या सिमेंट रस्त्यात घोटाळे झाल्याच्या तक्रारी असतानाच आता पालिकेने नव्याने सिमेंट रस्त्यांची काढलेली कामे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत . ...