कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे संसद भवन परिसरातील कँटीन कॅशलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता 31 मार्चपासून कॅश शिवाय कुणालाही काहीही विकत घेता येणार नाही. ...
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगली व मिरज येथील आयसोलेशन कक्षांना भेटी देऊन पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या. ...
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब उभी करीत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. यापुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा व काळजी घेणारा असल्याने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार् ...
Corona virus: महारा़ष्ट्रामध्ये कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यूंची संख्या तीन झाली आहे. तर शंभराच्यावर कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. त्याची दाहकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लवकरच मांडली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्या ...
देवगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज केला आहे. ...