अनुदानातून वगळण्यात आलेल्या चंदन शेती करणा-या शेतक-यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आता सातबारा उता-यावर चंदनाची नोंद केली जाणार आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना आदेश दिला आहे. ...
नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केल्या. ...
शेतीत आधुनिकीकरण आणण्यासाठीच्या विविध योजनांना अनुदान देताना राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या (एनएचबी) किचकट अटी-शर्तींमुळे महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदानाचे व पूर्वसंमती प्रमाणपत्राचे प्रस्ताव नाकारले आहेत. या अटी-शर्ती रद्द करून शेतकऱ्यांच्य ...
मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे ...
राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समिती व प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले. ...
शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच राज्यातील कृषी संशोधन व प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी ‘रिसोर्स बँक’तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्र ...
केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुणवत्ताहीन रिट याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हिंगणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अडबोल यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. ...