आपण कोव्हॅक्सीन परीक्षणातील व्हॉलंटिअर म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत सर्व प्रथम लस टोचून घेऊ, असे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी यापूर्वीच जाहीर केले होते ...
चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीतही म्हणता येत नाही, असा टोला एका काँग्रेस नेत्याने लगावला आहे. विशेष म्हणजे या काँग्रेस नेत्याने यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत, या मंत्री मोहोदयांच्या ज्ञानाचा पार 'पंचनामा' केला आहे. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे. ...
उद्धव ठाकरे हे भाजपाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपदावर बसले, हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नाही, पिंजऱ्यात बसून राहतात. ...
बुलढाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किं ...