corona virus Satara : या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बँकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. ...
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बुधवारी झाली. त्यात अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात बरीच खडाजंगी झाल्याचे समजते ...
मंत्री सदानंद गौडा यांनी शरद पवार यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांच्याशी वाढलेल्या खतांच्या किंमतीसंदर्भात चर्चा केली. तसेच, पुढील दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासनही दिले होते ...
राज्यात सुमारे 42.5 टक्के क्षेत्र (173 तालुके) हे अवर्षण प्रवण (टंचाई ग्रस्त) क्षेत्र आहे. राज्याची भौगोलिक रचना लक्षात घेता मोठ्या प्रमाणात भूजल उपलब्धता हंगामी स्वरूपाची असते. ...
पेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने ...