माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राजेश टोपे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लीपमधील व्यक्ती, मास्क न घालणाऱ्यावर कारवाई व दंड करण्याच्या सूचना देत आहे. तसेच, मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसवरही नियमांचे पालन होत नसेल तर कारवाई करा. ...
राज्यातील गावागावांचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आर. आर. पाटील यांनी केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार घेणाऱ्यांबरोबरच अन्य गावांनीही हातात हात घालून आपली गावे सुंदर करावीत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. ...
ग्रामविकासासाठी पंधराव्या वित्त आयोगाबरोबरच बराच निधी सरकार देत आहे. नगर शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. त्यातून ते पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी मोठा वाव असून त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत ...
दि्ल्लीत आंदोलन करणा-या शेतक-यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवेे कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, अशी भीतेी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...
राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’(यूनिफाईड डीसीपीआर) लागू केली असून त्यामुळे बांधकाम प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. त्याच अनुषंगाने आता तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत बांध ...