राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Nitin Raut : जगात सर्वाधिक सोनं अंगावर वागवणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असेही आपण वारंवार ऐकत, वाचत आलो आहोत. प्राचीन संस्कृतिकाळात सोनं या धातूला सन्मान प्राप्त होता ...
Narayanrane Kankavli Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. हा केवळ सिंधुदुर्गचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,असे मत सिंधु ...
रामदास आठवलेंच्या कविता सोशल मीडियात व्हायरल होतात. त्याचप्रमाणे त्यांचे विधानही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते. आठवले हे महत्वाकांक्षी नेते आहेत. ...
Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बुधवारी मोठा फेरबदल करण्यात आला. यात काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जुन्या मंत्र्यांना एक फोन कॉल गेला आणि एका पाठोपाठ एक असे तब्बल 12 राजीनामे पडले. ...
मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्याने तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपने धक्काच दिला नाही, तर औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मुंडे समर्थकांत आहे ...
सन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे पाच दिवस दिल्लीत थांबून आपापल्या मंत्रालयाचा, कामाच ...