विजयादशमी दसरा या सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. राजा-महाराजांच्या काळात दसरा सण मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात साजरा करण्यात येत होता. त्यामुळे, राजघराण्यात या सणाचं विशेष महत्त्व आहे. ...
यानिमित्त व्होकल फॉर लोकल या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत विविध राज्यातील संस्कृती नृत्याविष्कार, खाद्य संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून करण्यात आला. ...