लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा - Marathi News | Search for missing jawan continues for 20 hours; Guardian Minister's stay for relief work in nashik sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा

पालकमंत्र्यांचा मदत कार्यासाठी ठिय्या मांडला होता : दोन पथकाकडून शोधमोहीम सुरू होती, अखेर २० तासांनी जवानाचा मृतदेह सापडला ...

Maharashtra Budget Live Updates: "अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हा विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते", एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | Maharashtra Budget Live Updates in Marathi: Devendra Fadnavis to present state budget first time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Budget Live Updates: "अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हा विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते", एकनाथ शिंदेंचा टोला

मुंबई - राज्याचे आर्थिक चित्र ऑल इज वेल नसून आव्हानांचा डोंगर उभे असल्याचे चित्र आर्थिक पाहणी अहवालात समोर आले ... ...

संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब - Marathi News | Angry farmer burnt onion and celebrated 'Holi'; Bombs in the name of government in yeowla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब

कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे ...

भाजपचे लक्ष्य रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, मंत्र्यांचे दौरे सुरु; अमित शाहही येणार - Marathi News | BJP Targets Ratnagiri Lok Sabha Constituency, Ministers Tour Begins; Amit Shah will also come | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपचे लक्ष्य रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, मंत्र्यांचे दौरे सुरु; अमित शाहही येणार

ही जागा भाजप लढणार की शिवसेना हे निश्चित नाही. त्यामुळे उमेदवार कोण याबाबतही निश्चिती नाही ...

‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात - Marathi News | 'Give Nobel to finance minister', you are the most successful woman in the country nirmala sitaraman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात

त्यामुळे त्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे. ...

शिवसेनेचे माजी मंत्री खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape case against former Shiv Sena minister Khandare | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेनेचे माजी मंत्री खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

उत्तम खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. बी रेस्ट हाऊस येथे बोलावून चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न केला ...

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना गोळी घालण्याचा कट उघड - Marathi News | Conspiracy to shoot Union Minister of State for Home Nityananda Rai revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना गोळी घालण्याचा कट उघड

महाशिवरात्रीला त्यांच्यावर गोळी झाडू. या प्रकरणाने हादरलेल्या वैशाली जिल्हा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

आंतरधर्मीय विवाह समितीवर सरकार ठाम, मंत्री लोढा यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Govt stands firm on Interfaith Marriage Committee, Minister Lodha explains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरधर्मीय विवाह समितीवर सरकार ठाम, मंत्री लोढा यांचे स्पष्टीकरण

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे स्पष्टीकरण ...