लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

आ. बच्चू कडू यांना 'दिव्यांग कल्याण' मंत्रिपदाचा दर्जा - Marathi News | come Bachchu Kadu has been given the status of Minister for Disability Welfare | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आ. बच्चू कडू यांना 'दिव्यांग कल्याण' मंत्रिपदाचा दर्जा

दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी या लोककल्याणकारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. ...

रेल्वे बुकींगमधील दलाली रोखा; तिकीट आरक्षण फुल्ल होताच अजित पवारांचा संताप - Marathi News | Ban on brokering in railway bookings; Direct letter to railway minister from ticket reservation by ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे बुकींगमधील दलाली रोखा; तिकीट आरक्षण फुल्ल होताच अजित पवारांचा संताप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी बिष्णोई व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे ...

बिल देताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही; ग्राहक मंत्रालयाने घेतली दखल - Marathi News | It is not mandatory to provide the mobile number while paying the bill; Ministry of Consumer Affairs took notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिल देताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही; ग्राहक मंत्रालयाने घेतली दखल

दुकानात किंवा हॉटेलमध्ये खेरदीनंतर बिल देताना ग्राहकांना मोबाईल नंबर मागितला जातो. ...

'शाल अन् फुले स्विकारणार नाही, पण..; CM पदाची शपथ घेताच सिद्धरमैय्यांची घोषणा - Marathi News | 'Will not accept shawls and flowers, but..; Siddaramaiah's announcement as he took oath as CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शाल अन् फुले स्विकारणार नाही, पण..; CM पदाची शपथ घेताच सिद्धरमैय्यांची घोषणा

बंगळुरू येथील कांतीराव स्टेडियमवर कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचा शपथग्रहण सोहळा पार पडला. ...

पक्षासाठी काय करता? भाजपच्या मंत्र्यांना आता द्यावा लागणार हिशेब; ‘ते’ स्वीय सहायक घेणार अंमलबजावणीचा आढावा - Marathi News | What do you do for a party BJP ministers will now have to answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षासाठी काय करता? भाजपच्या मंत्र्यांना आता द्यावा लागणार हिशेब; ‘ते’ स्वीय सहायक घेणार अंमलबजावणीचा आढावा

सरकार आपले असूनही पक्षातील लोक, पक्षाशी संबंधित संस्था, संघटना व व्यक्तींची कामे होत नाहीत, अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आता मंत्र्यांना उत्तरदायी करण्यात आले आहे. ...

अनिल बाबर, गोपीचंद पडळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Anil Babar, Gopichand Padalkar in ministerial race; Attention to cabinet expansion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिल बाबर, गोपीचंद पडळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागले ...

बलात्कारप्रकरणी महसूलमंत्री बाबुश मोन्सेरातला अनुपस्थित राहण्यास न्यायालयाची अनुमती - Marathi News | Court allows Goa Revenue Minister Babush Monserrat to remain absent in rape case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बलात्कारप्रकरणी महसूलमंत्री बाबुश मोन्सेरातला अनुपस्थित राहण्यास न्यायालयाची अनुमती

५ जून पासून साक्ष नोंदणीस प्रारंभ ...

काम, काम, फक्त काम..केंद्रीय मंत्री हैराण; मोदींनी दिली नवीन मार्गदर्शक सूत्रे - Marathi News | Work, work, only work.; Narendra Modi gave new guidelines to Union Ministers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काम, काम, फक्त काम..केंद्रीय मंत्री हैराण; मोदींनी दिली नवीन मार्गदर्शक सूत्रे

वडील रविवारीही भेटत नाहीत, म्हणून एका मंत्र्याची मुलगी रागावलेली असते. अनेकांचा व्यायाम चुकतो, रात्रीचे जेवणही कुटुंबीयांबरोबर घेता येत नाही! ...