लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

आम्ही सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत - छगन भुजबळ - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has said that we have joined the government as a third party  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत - छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ...

सर्वात कॉम्प्लेक्स स्टेशन... धोनीनं काम केलेल्या 'खडगपूर' रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार - Marathi News | Kharagpur station, where Dhoni worked, will be transformed, according to the Railway Minister Ashwini Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात कॉम्प्लेक्स स्टेशन... धोनीनं काम केलेल्या 'खडगपूर' रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार

खडगपूर रेल्वे स्टेशन हे आशियातील सर्वात जटील रेल्वे स्टेशन आहे. येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिस्टीम ही आशियातील सर्वात मोठी इंटरलॉकींग सिस्टीम आहे. ...

लई ऊन आहे बाबा... आता मध्य प्रदेश सरकारनेही ३० जूनपर्यंत दिली शाळांना सुट्टी - Marathi News | Lai un hai baba, now Madhya Pradesh government has given holiday to schools till June 30 | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लई ऊन आहे बाबा... आता मध्य प्रदेश सरकारनेही ३० जूनपर्यंत दिली शाळांना सुट्टी

मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी सांगितले की, जून महिना सुरू झाल्यानंतरही अद्याप उन्हाचा कहर जाणवत असून तापमान कमी झालेलं नाही. ...

मणिपूर हिंसाचार; जमावाचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, घर जळून खाक - Marathi News | RK Ranjan Singh House Set On Fire: Manipur Violence: Union State Minister's house set ablaze in Manipur; Minister's criticism of the state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार; जमावाचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, घर जळून खाक

RK Ranjan Singh House Set On Fire: मणिपूरमधील हिंसा अद्याप शमलेली नाही. सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. ...

मंत्रिमंडळ विस्तार होणारच, पण...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Cabinet will be expanded, but...; Devendra Fadnavis said clearly about eknath Shinde and bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिमंडळ विस्तार होणारच, पण...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

देवेंद्र फफडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलंय. तसेच, दिल्लीवारीवरुन विरोधकांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तरही दिलंय.   ...

Video: दिल्लीत ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अशी मारहाण?, सुप्रिया सुळेंकडून तीव्र संताप - Marathi News | Such a beating to the Olympic winning players sakshi malik and vinesh fogat?, Supriya Sule is furious after see video of jantar mantar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दिल्लीत ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अशी मारहाण?, सुप्रिया सुळेंकडून तीव्र संताप

नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

त्या घोटाळ्यात टीसीपीचे २ अधिकारी आणि एक सॉफ्टवेअर कंपनी रडारवर - Marathi News | 2 officials of TCP and a software company on the radar in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या घोटाळ्यात टीसीपीचे २ अधिकारी आणि एक सॉफ्टवेअर कंपनी रडारवर

राज्यस्तरीय समितीचा यात मोठा हात असून त्या समितीतील दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्यांचा पाडा वाचण्याचे काम सध्या सुरू असल्याचे त्यांनी म्हटले ...

कर्नाटकात २ डझन आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, सिद्धरमैय्यांचा जातीय समतोल - Marathi News | 2 dozen Congress MLAs take ministerial oath in Karnataka, Siddaramaiah's caste balance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात २ डझन आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, सिद्धरमैय्यांचा जातीय समतोल

कर्नाटकसाठी मंत्रीपदाची शपथ घेण्यात आली, पण अद्याप खातेवाटप झाले नाही. ...