कोल्हापूर/ मुंबई : कोल्हापूर, सातारा, लातूर, जालना, नांदेडसह सहा जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास आरखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मान्यता दिली. ...
विटा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रात्री काँग्रेसमधील विटा शहरातील व तालुक्यातील गटबाजी अनुभवली. पालिकेत पृथ्वीराजबाबा, माजी आ. सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास खलबते ...
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतल्यास उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटू शकतो. कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यासाठी चर्चा सुरू करण्याची गरज आहे. आंदोलन चिघळल्यावर हे करण्यापेक्षा संवादाची प्रक्रिया सुरू होण ...
अकोला : मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभा, विधान परिषद तसेच मंत्रीमंडळात वाटा असावा तसेच सैन्य दल,खेळात आरक्षण देण्यात यावे यासाठीचे आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री यांनी शनिवारी येथे केले. ...
अहमदनगर : राहुरी येथील मुळा धरणात मासेमारी करणा-या स्थानिक आदिवासी जमातीतील व्यावसायिकांना डावलून मुळा धरणातील मत्स्यमारीचा पाच वर्षाचा ठेका नवी मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिज या कंपनीला दिल्याच्या निषेधार्थ पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार् ...
सरवडे : राजकारणामुळे समाजात तेढ, तर घराघरांत वैमनस्य निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडणुका अपरिहार्य आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करीत निकालानंतर सर्व हेवेदावे विसरून प्रेम आणि दोस्ती यातून विधायक समाजनिर्मिती ,विकासाचे प्रश्न यापुढे हातात-हात ...