लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; बँक खात्यात जमा झालेले पैसे परत घेणार नाही - Marathi News | Ladki Bahin Yojana : Relief for beloved sisters; Money deposited in bank account will not be withdrawn back by government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; बँक खात्यात जमा झालेले पैसे परत घेणार नाही

कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ...

Sakhar Dar : केंद्राच्या निर्णयाने साखर उद्योगासमोरील अडचणीत वाढ; दर वाढवण्यास नकारघंटा - Marathi News | Sakhar Dar : The Centre's decision has increased the difficulties faced by the sugar industry; Refusal to increase prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sakhar Dar : केंद्राच्या निर्णयाने साखर उद्योगासमोरील अडचणीत वाढ; दर वाढवण्यास नकारघंटा

केंद्र सरकार साखरेची किमान विक्री किंमत वाढवून देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र पुढे आले आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी तसे संकेत राज्यसभेत बोलताना दिले आहेत. ...

मोबाईल रिचार्ज 94 टक्क्यांनी स्वस्त, सरकारची २०१४ च्या दरांशी तुलना; म्हणे, कंपन्यांना रिटर्न मिळायला हवे - Marathi News | Mobile recharges 94 percent cheaper, government compares rates with 2014; says companies should get returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल रिचार्ज 94 टक्क्यांनी स्वस्त, सरकारची २०१४ च्या दरांशी तुलना

Communication and information technology ministry: विरोधकांकडून केली जात असलेली टीका केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी फेटाळली आहे. ...

बांधकाम कामगारांची नोंदणी आता 'ऑनलाईन'; बायोमॅट्रीक, कागदपत्र तपासणीही सुविधा केंद्रावरच! - Marathi News | Minister Akash Fundkar said Registration Biometrics document verification of construction workers will be now done through online process on facility center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम कामगारांची नोंदणी आता 'ऑनलाईन'; बायोमॅट्रीक, कागदपत्र तपासणीही केंद्रावरच!

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली महत्त्वाची माहिती ...

आठवड्यात ९० तास काम? कशाला ते?, कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण - Marathi News | 90 hours of work a week? Why that?, Centre's clarification on the issue of increasing working hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवड्यात ९० तास काम? कशाला ते?, कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण

करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, कामगार विषय हा केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीत येतो. ...

करमाळ्यात केळी संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कृषीमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Demand to the Agriculture Minister to establish a Banana Research and Training Center in Karmala | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळ्यात केळी संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कृषीमंत्र्यांकडे मागणी

करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेले केळी पिकाखालील क्षेत्राचा विचार करता तालुक्यात केळी संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. ...

PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा - Marathi News | PM Surya Ghar Yojana : Solar energy will come to 20 lakh homes by October through PM Surya Ghar Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत ऑक्टोबर २०२५ पर्यंत २० लाख घरांना सौर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज पुरवण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय विद्युत व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी गुरुवारी केले. ...

राज्यात तूर खरेदीसाठी नोंदणी आजपासून सुरु होणार; खरेदीनंतर ७२ तासात पैसे देण्याचे आदेश - Marathi News | Registration for purchase of tur in the state will start from today; Order to pay within 72 hours after purchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तूर खरेदीसाठी नोंदणी आजपासून सुरु होणार; खरेदीनंतर ७२ तासात पैसे देण्याचे आदेश

Tur Kharedi राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आज (दि.२४ जानेवारी) पासून सुरु करण्यात येणार आहे. ...