लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी डॉ. भामरे यांना साकडे घातले. ...
अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले. ...
वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेतली जाणारी नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ऑनलाईन तसेच वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केला. परंतु, ...
नवी दिल्ली- भारतीय अधिकाऱ्याला विमानातून उतरवणाच्या घटनेची नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. ब्रिटिश एअरवेजने भारतीय अधिकाऱ्यास व त्याच्या कुटुंबाला 23 जुलै रोजी विमानातून बाहेर काढले होते. यासंदर्भात प्रभू यांनी ट्वीट केले आ ...