भाजपच्या सत्ताकाळात सांगलीचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्'ाबाहेरील नेत्यांकडे होते. त्यापूर्वी पंधरा वर्षे आघाडी सरकारच्या काळात सांगलीचे पालकमंत्रिपद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. जिल्'ातील नेत्याकडेच पालकमंत्रिपद असण्याच ...
राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच होती. दोघांनीही आपापली राजकीय ताकद वापरून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले; मात्र सतेज पाटीलच सरस ठरले. अडचणीच्या काळात त्यांनी काँ ...
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची ...
शिरोळ तालुक्याला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेनेला तातडीने पाठिंबा देण्याचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, जैन समाजाला प्रतिनिधित्व आणि संजय पाटील-यड्रावकर ...