लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खाण घोटाळा

खाण घोटाळा

Mining scam, Latest Marathi News

गोवा खाण घोटाळ्यातील सुनावण्या होणार जलदगती न्यायालयात - Marathi News | Goa mine scam hearing in the fast track court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा खाण घोटाळ्यातील सुनावण्या होणार जलदगती न्यायालयात

खाण प्रकरणांतील खटले लवकर निकालात काढण्यासाठी सरकारने विशेष जलदगती सत्र न्यायालयाची स्थापना केलेली आहे.   ...

गोव्यातील खाण व्यवसाय तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन - Marathi News | Goa mining: Centre looking at 'judicial solutions', says PM Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खाण व्यवसाय तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन

गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरु व्हावा यासाठी तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले आहे. ...

Mining Issue : केंद्राची 'ती' पत्रं गोवा सरकारने लपवली, काँग्रेसचा आरोप - Marathi News | Goa : mining issue ; congress demands for cm manohar parrikar's resignation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Mining Issue : केंद्राची 'ती' पत्रं गोवा सरकारने लपवली, काँग्रेसचा आरोप

गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे. ...

खाणप्रश्नी खासदारांवर लपून राहण्याची वेळ - Marathi News | Goa MP's hiding on mining issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणप्रश्नी खासदारांवर लपून राहण्याची वेळ

एक खासदार दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी आहेत. मात्र ते गोव्यात असते तरी, संतप्त खाण अवलंबितांना काय म्हणून उत्तर देणार होते असा प्रश्न येतो. ...

खनिज विकास महामंडळामार्फतच खाणी सुरू व्हाव्यात - क्लॉड - Marathi News | Mines should be starts only through mineral development corporation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खनिज विकास महामंडळामार्फतच खाणी सुरू व्हाव्यात - क्लॉड

खनिज खाणी सुरू व्हायला हव्यात असेच आम्हाला वाटते. मात्र या खाणी फक्त खनिज विकास महामंडळामार्फत सुरू केल्या जाव्यात, असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी व गोवा फाऊंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी व्यक्त केले आहे. ...

खाण बंदीच्या राजकीय परिणामांची धास्ती, सरदेसाई यांची सुरेश प्रभूंशी चर्चा - Marathi News | Due to the political consequences of the ban mining, Sardesai's discussion with Suresh Prabhu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण बंदीच्या राजकीय परिणामांची धास्ती, सरदेसाई यांची सुरेश प्रभूंशी चर्चा

सुरेश प्रभू शनिवारी गोव्यात दाखल झाले आहेत. ...

खाण घोटाळेबहाद्दरांचे साधणार?; एसआयटीच्या तपासाला आयबीएमचा असहकार - Marathi News | Mines scam scandal? IB's non-cooperation to SIT probe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण घोटाळेबहाद्दरांचे साधणार?; एसआयटीच्या तपासाला आयबीएमचा असहकार

विविध खाणींतून किती खनिजमाल उत्खनन करण्यात आला याची माहिती आयबीएमकडे  एसआयटीने मागितली होती. या संबंधी सविस्तर माहिती देण्यासाठी एसआयटीकडून आयबीएमला पत्र लिहिण्याबरोबरच वारंवार स्मरणपत्रेही पाठविली आहेत. ...

खाण लुटीतील गोठवलेल्या रक्कमेतील 36 टक्के उद्योजक इम्रान खानला परत - Marathi News | 36 percent of the miners looted returned to businessman Imran Khan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण लुटीतील गोठवलेल्या रक्कमेतील 36 टक्के उद्योजक इम्रान खानला परत

एकीकडे खाण घोटाळ्यातील लुटीची वसुली कधी करून घेणार असल्याची विचारणा न्यायालयाकडून सरकारला वारंवार केली जात आहे तर दुसरीकडे खनिज घोटाळा प्रकरणात पुराव्यांसह अटक करून ज्याची ६९ कोटी रुपयांची खाती गोठविली गेली. ...