लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिल्खा सिंग

मिल्खा सिंग, मराठी बातम्या

Milkha singh, Latest Marathi News

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.
Read More
मधुमेहींसाठी खुशखबर...! अमूलने आणले सांडनीचे दूध... - Marathi News | Good news for diabetic patient...! Amul introduces camel milk ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधुमेहींसाठी खुशखबर...! अमूलने आणले सांडनीचे दूध...

फेडरेशनचे महाप्रबंधक आर एस सोढी यांन मंगलवारी सांगितले की सांडनीचे दूध बुधवारपासून बाटलीमध्ये विकले जाणार आहे. ...