मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवली आहे. यासाठी, शासन अनुदानावर तिथे दहा हजार गायी व म्हशी देणार आहे. ...
जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे. ...
दूध उत्पादनात वाढ होतेच परंतु दुभत्या जनावरांना सकस आहार पुरवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात बाराही महिने पैसा खुळखुळात असतो. कंसापेक्षा ताटांची उपयोगिता असल्याकारणाने येथील शेतकरी बेबी कॉर्न पिकाकडे वळला आहे. ...