(छ.संभाजीनगर) जिल्ह्यातील सर्व पशुपालकांना यापुढे आपले पशुधनाच्या कानात बिल्ले असल्याशिवाय औषधोपचार करता येणार नाही तसेच खरेदी विक्री करता येणार नाही. ...
सर्वसाधारणपणे म्हशीच्या दुधास फॅट किंवा डिग्री कमी लागण्याचे प्रमाण खूप कमी परंतु संकरीत गाईत खूप जास्त असते. म्हणून संकरीत गाई पाळणाऱ्या उत्पादकांना जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे. ...
'गोकुळ' दूध संघाच्या 'सोलर ओपन अॅक्सेस स्कीम' अंतर्गत करमाळा (जि. सोलापूर) येथे ६.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शासनाचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यास या दोन्ही विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. याविरोधामुळे ६ जूननंतर महाराष्ट्र शासन नेमका काय निर्णय घेणार हे समजणार आहे. ...