दूध दर कमी असल्याने दुध प्रक्रिया उदयोग उभारून दुधापासुन मुल्यवर्धीत पदार्थ निर्मिती करून व बाजारपेठेनूसार विक्री व्यवस्थापन करत चांगला दर मिळवता येतो. अधिक महितीसाठी हा लेख पूर्ण वाचा. ...
दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दुध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे असं किसान सभेनं सांगितले आहे. ...
शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या दूध पावडरचा शिरोळ तालुक्यात काळाबाजार करून अनेक मोठे व्यावसायिक दूध पावडर घेऊन येत असतात. ...
पशुपालक मंडळीं आपले पशुधन मागील दोन वर्षात या लंपी चर्म रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडले आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागासह दूध संघ, सेवाभावी संस्था, सेवादाते यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासह जनजागृती केली होती. ...