हिवाळा (Winter) सुरू झाल्या नंतर दुभत्या जनावरांची (Milking Animal) विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण थंड वातावरणामुळे त्यांच्या आरोग्यावर (Animal Health) विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दूध उत्पादन (Milk Production) टिकवून ठेवण्यासाठी आणि आ ...
राज्याच्या अनेक भागात सध्या मोठ्या प्रमाणावर लंपीच्या (Lumpy Skin Disease) साथीत वाढ दिसून येत आहे. वातावरणातील वाढलेले मच्छर आणि ढगाळ हवामानामुळे गोठ्यात अधिक प्रमाणात वाढलेले गोचीड, पिसवा आदींचा प्रादुर्भावामुळे लंपी त्वचा रोगाचा प्रसार अतिजलद होत ...
परोपजीवी जनावरांना इजा पोचवून हैराण करतात. वेगवेगळ्या रोगकारक जंतूंचा जनावरांच्या शरीरापर्यंत प्रसार करतात. यापैकी महत्त्वाचा बाह्य परोपजीवी म्हणजेच कीटक वर्गीय गोचीड. हे गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, तसेच त्यांच्या शरीरात विषारी द्रव सोडतात. ...
तरुणांसमोर सध्या रोजगाराच्या अडचणी आहेत, यामुळे आता सध्या आम्ही दूध उत्पादनातूनही यशस्वी होऊ शकतो यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संस्थेला दूध पुरवठा करणारे हे उच्चशिक्षित आहेत. असं बक्षिस देणाऱ्या दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगित ...
शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो. ...