अनुवंशिक तपासणी करून जिनोमिकली सिलेक्टेड तंत्रज्ञानाद्वारे रेडी जन्मास घालण्याचा प्रयोग भिलवडी (जि. सांगली) येथील चितळे उद्योग समूहाच्या जिनस-एबीएस ग्लोबलच्या ‘ब्रह्मा’ या बुल सेंटरमध्ये यशस्वी झाला. येथील महाबली वळूपासून मुºहा म्हशीला कृत्रिम रेतनात ...
देशभरात आज गाई-म्हशींचे मिळून १४ कोटी लीटर दुधाचे उत्पादन होते आणि प्रत्यक्षात त्याहून अधिक म्हणजेच ६४ कोटी लीटर दुधाची विक्री होते. याचाच अर्थ, बाजारात आज तब्बल ५० कोटी लीटर भेसळयुक्त दुधाची विक्री होत आहे. ...
दूध संकलनाच्या मुद्यावरून जो पेच निर्माण झाला होता, त्या संदर्भात लोकमतमधून शुक्रवारी वृत्त प्रसिध्द करताच यंत्रणेने खुलासा केला आहे. त्यानुसार आता ज्या संस्थांकडे केवळ शंभर लिटर दूध संकलनाची मर्यादा आहे, ती त्यांना वाढवून हवी असल्यास त्यांनी तशी लेख ...
दूग्ध विकास विभागाकडून दूध सहकारी संस्थांना केवळ शंभर लीटरच दूध खरेदी करण्याचे निर्देश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचा मोठा फटका दूध संकलन करणाऱ्या सहकारी संस्थांना बसला आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील दूग्ध विकास विभागाकडून हे पत्र जालन्यातील ...