गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले. ...
दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...
राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे. ...
सिन्नर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेतून गीर गायींसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने वाढलेल्या दुग्धोत्पादनामुळे तालुक्यातील आडवाडी येथील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...