dudh dar गाय दूध खरेदीचा २७-२८ रुपयांवर घसरलेला दर सावरत सर्वत्र ३० रुपये इतका झाला असताना 'सोनाई' ने १६ जानेवारीपासून एक रुपयांची आणखीन वाढ करीत ३१ रुपयांवर नेला आहे. ...
Amul Milk : अमूल दूध ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने आज अमूल दुधाच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Milk Anudan : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. त्याअंतर्गत दूध उत्पादकांच्या थेट खात्यात अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ...
बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक प्रदर्शनात सोनेरी रंगाचा घोडा, दीड फूट उंचीची बन्नुर मेंढी, १,५०० किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, ३ फुटांची पोंगनुर गाय आकर्षण ठरले. ...
पशुधनामध्ये विशेष करून म्हशीमध्ये लाल लघवीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेक वेळा पशुपालकाचे लक्ष नसल्यामुळे सुरुवातीला होणारी लाल लघवी लक्षात येत नाही. ...
राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरातून एफडीएने एकूण १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. ...