पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. ...
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबीए) आणि सहायक मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
तालुक्यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या बेटावर चार युवकांनी १२० म्हशी पाण्यातून पोहत नेल्या, दररोज पहाटे धरणाच्या पाण्यातून जाणे-येणे करण्यासाठी त्यांनी नाव विकत घेतली. त्या स्थळी ते नावेने जातात, दूध काढतात आणि दूध घेऊन परत येतात. पर ...
आईच्या दुधापासून वंचित राहिलेल्या बाळाला वरचे म्हणून गाई-म्हशीचे दूध नाहीतर पावडरचे दिले जाते. मात्र अशा दुधांमध्ये संरक्षक द्रव्य नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही फारच अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतुसंसर ...