लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर - Marathi News | Important tips to avoid fraud while buying cows and buffaloes; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर

घरच्या घरीच जन्माला आलेले पशुधन हे सांभाळणे चांगलेच. पण जर आपल्याला वर उल्लेख केलेल्या कारणांसाठी पशुधन खरेदी करावे लागले तर अशावेळी आपल्याला अनेक बाबी लक्षात ठेवायला हव्यात. ...

दुग्ध व्यवसायात 'ही' पाच सूत्रे ठेवा ध्यानी; जनावरांच्या आरोग्यासह अबाधित राहील आर्थिक हानी - Marathi News | Keep these five principles in mind in the dairy business; financial loss will remain intact along with the health of the animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्ध व्यवसायात 'ही' पाच सूत्रे ठेवा ध्यानी; जनावरांच्या आरोग्यासह अबाधित राहील आर्थिक हानी

Dairy Farming Rule : गोपालन व्यवसायाचा विस्तार पहाता काही सूत्रे गोपालकाने त्याच्या मनावर वारंवार बिंबवणे महत्त्वाचे आहे. या सर्व सूत्रांपैकी ५ प्रमुख सूत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. ...

Dudh Anudan : शासनाकडून दूध अनुदानासाठी ७५८ कोटींना नुसतीच मंजुरी; पैसे कधी मिळणार? - Marathi News | Dudh Anudan : Government approves only Rs 758 crore for milk subsidy; When will the money be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : शासनाकडून दूध अनुदानासाठी ७५८ कोटींना नुसतीच मंजुरी; पैसे कधी मिळणार?

Dudh Anudan Maharashtra राज्यातील गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण जुलै ते सप्टेंबर महिन्यातील १८० कोटी व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांचे ५५० कोटी असे ७३० कोटी रुपये प्रलंबित आहेत. ...

"बाईकवरून दूध विकणारी मुलगी...", पशुसंवर्धन विभागाच्या चित्ररथाने सर्वांचे वेधले लक्ष!  - Marathi News | Republic Day 2025 : Girl Seen Selling Milk On Bike, Department of Animal Husbandry and Dairying proudly presents its theme  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाईकवरून दूध विकणारी मुलगी...", पशुसंवर्धन विभागाच्या चित्ररथाने सर्वांचे वेधले लक्ष! 

Republic Day 2025 : कर्तव्य पथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या चित्ररथानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

महागडे कंडेंन्सड मिल्क विकत आणण्याची गरज नाही, पाहा घरीच करण्याची परफेक्ट प्रमाण रेसिपी - Marathi News | No Need To Buy Expensive Condensed Milk, Make It At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडे कंडेंन्सड मिल्क विकत आणण्याची गरज नाही, पाहा घरीच करण्याची परफेक्ट प्रमाण रेसिपी

No Need To Buy Expensive Condensed Milk, Make It At Home : घरीच तयार करा घट्ट कडेन्सड मिल्क. ...

जनावरांच्या आहारात सुक्या चाऱ्याचे ठेवा संतुलन; आर्थिक हानी टळून दुधाचे मिळेल योग्य उत्पादन - Marathi News | Maintain a balance of dry fodder in the diet of animals; avoid financial losses and get proper milk production. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या आहारात सुक्या चाऱ्याचे ठेवा संतुलन; आर्थिक हानी टळून दुधाचे मिळेल योग्य उत्पादन

Dry Fodder Feed : सुक्या चाऱ्याचे जनावरांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. सुक्या चाऱ्यात मुख्यतः कडबा, भुसा, चुनी यासारखे पदार्थ असतात. ...

Agriculture News : कामधेनू ग्राम दत्तक योजनेने दुग्ध उत्पादनात वाढ कशी झाली? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kamdhenu Gram Dattak Yojana increases milk production by 20 percent in gondiya district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कामधेनू ग्राम दत्तक योजनेने दुग्ध उत्पादनात वाढ कशी झाली? वाचा सविस्तर 

Agriculture News : गायी व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये (Milk Production) वाढ व्हावी, यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात येते. ...

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा; करू नका ही चूक, कारण... - Marathi News | never give milk to children before bedtime know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा; करू नका ही चूक, कारण...

रात्री लहान मुलांना दूध देणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. रात्री का दूध पिऊ नये हे जाणून घेऊया... ...