पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले. ...
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अश ...
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ आॅगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेक घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी (३० जुलै) दिली. ...
या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. ...
नांदगाव : दुधाचे भाव वाढून मिळावे अन्यथा शनिवारपासून (दि. १) दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. ...
येवला : मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली असून दूध शिल्लक राहत आहे. डेअरी देखील दूध घेत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. दुधाचे दर 34 रु पये वरून थेट आठ रु पयांवर घसरल्याने, शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना थेट अनुदान देऊन दिला ...