शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला. ...
वणी : दुध दरात वाढ करावी तसेच दुधाच्या पावडरची निर्यात बंद करु न दुध उत्पादक यांना न्याय द्यावा यासाठी वणी बसस्थानकाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली. ...
नेवासा तालुका भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भाजपच्या ३० ते ३५ पदाधिकाºयांविरुध्द पोलिसां ...
राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्ने ...
दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे. प्रती लिटर दुधाला ३० रुपये दर द्यावा. दूध भुकटीसाठी प्रती किलो ५० रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी नेवासा तालुका भाजपच्या वतीने शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी नेवासा बसस्थानकावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...