लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

Anand Mahindra: आनंद महिंद्रांना दुधवाल्याची F1 कार भावली, भेटीची इच्छाच व्यक्त केली - Marathi News | Anand Mahindra: Anand felt Mahindra's milk F1 car, expressed his desire to meet him | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रांना दुधवाल्याची F1 कार भावली, भेटीची इच्छाच व्यक्त केली

आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर लक्षावधी फॉलोअर्सही आहेत. कारण, ते सातत्याने ट्विटरवर सक्रीय असून सर्वसामान्य नेटीझन्सलाही अनेकदा रिएक्ट करतात. ...

महागाईचा आगडोंब!, ‘गोकुळ’च्या दूध विक्री दरात चार रुपयांची वाढ - Marathi News | Gokul milk sale price increased by Rs 4 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महागाईचा आगडोंब!, ‘गोकुळ’च्या दूध विक्री दरात चार रुपयांची वाढ

उद्यापासून वाढीव दराने ग्राहकांना दूध खरेदी करावे लागणार आहे. ...

निष्काळजीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात 'आरोग्याशी खेळ'; रुग्णांना दिलं एक्सपायर्ड झालेलं दूध  - Marathi News | up ballia government hospital news milk of expiry date given to patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात 'आरोग्याशी खेळ'; रुग्णांना दिलं एक्सपायर्ड झालेलं दूध 

जिल्हा महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एक्सपायर झालेलं दूध दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

Amul Milk Price Hike Soon: महागाई सर्वांना झोडणार! पुन्हा दूधाचे दर वाढणार; अमूलने दिले थेट संकेत - Marathi News | Amul Milk Price Hike Soon: Inflation will hit everyone! Milk prices will rise again; Amul gave a direct signal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई सर्वांना झोडणार! पुन्हा दूधाचे दर वाढणार; अमूलने दिले थेट संकेत

Milk Price Hike Soon: गेल्या महिन्यात अमूल, गोवर्धन, सोनाई यांसह सर्वच दूध कंपन्यांनी दुधाच्या दरात लीटरमागे दोन रुपयांची वाढ केली होती. परंतू महिनाभरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. ...

शेतकऱ्यांना दिलासा; दोन महिन्यांत गाईच्या दूध दरात सात रुपयांनी वाढ - Marathi News | Relief to farmers; In two months, the price of cow's milk will increase by seven rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांना दिलासा; दोन महिन्यांत गाईच्या दूध दरात सात रुपयांनी वाढ

३५ रुपये प्रतिलीटर दर ...

Petrol, Diesel Price Hike story in Pune: पेट्रोल, डिझेलच्या किंमती कितीने वाढल्या? अहो त्या पैशांत अडीज लीटर दूध आले असते... - Marathi News | How much did petrol and diesel prices go up in 7 days? you can buy 2.5-3 liter milk in tank full method, story of pune car owner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल, डिझेलच्या किंमती कितीने वाढल्या? अहो त्या पैशांत अडीज लीटर दूध आले असते...

Petrol, Diesel Price Hike calculation: आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ४ रुपयांनी महागले आहे. 80,80,80,80,50,30 असे करत करत तब्बल ४.१० रुपयांची वाढ झाली आहे. आता घरखर्चाचा हिशेब घालताना लोकांची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे. ...

मुंबईत दूध दोन रुपयांनी महागणार; दूध खरेदी दर प्रति लिटर ३३ रुपये - Marathi News | Milk to go up by Rs 2 in Mumbai; Milk purchase rate is Rs. 33 per liter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत दूध दोन रुपयांनी महागणार; दूध खरेदी दर प्रति लिटर ३३ रुपये

राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक कात्रज दूध संघ येथे घेण्यात आली. ...

महागाईचा आगडोंब! श्रीलंकेत सोन्यापेक्षाही दूध झालं महाग, एक पॅकेट ब्रेड घेणंही परवडेना, परिस्थिती भीषण - Marathi News | Sri lanka Food Crisis milk out of stock bakeries are shutting down as cooking gas runs out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महागाईचा आगडोंब! श्रीलंकेत सोन्यापेक्षाही दूध झालं महाग, एक पॅकेट ब्रेड घेणंही परवडेना, परिस्थिती भीषण

Sri lanka Food Crisis : श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.क ज्यामुळे एक हजार बेकऱ्या या बंद पडल्य़ा आहेत. ...