लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

कोल्हापूर: वारणा'ने दूध खरेदी दरात केली वाढ, आजपासून लागू होणार नवे दर - Marathi News | Warana Milk Union has increased the price of milk purchase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: वारणा'ने दूध खरेदी दरात केली वाढ, आजपासून लागू होणार नवे दर

चाऱ्याची टंचाई, पशुखाद्यात झालेली दरवाढ या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दरवाढ देण्याची घोषणा ...

ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध! - Marathi News | 100 percent milk shutdown in Thane city on Friday Protest against the price increase by the milk business association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध!

गेले चार महिने दूधाचे दर वाढत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा दूधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

सांगली: दूध व्यावसायिकाने डेअरीला घातला पावणेतीन कोटींचा गंडा - Marathi News | The milk businessman paid a sum of Rs.3 crores to the dairy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दूध व्यावसायिकाने डेअरीला घातला पावणेतीन कोटींचा गंडा

जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात ही कारवाई केली. ...

धोक्याची घंटा! 'या' राज्यात 41 टक्के दुधाचे नमुने फेल, आता सुक्या मेव्याच्या गुणवत्तेची होतेय तपासणी - Marathi News | punjab 41 percent of milk samples fail in punjab quality of dry fruits is also being investigated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा! 'या' राज्यात 41 टक्के दुधाचे नमुने फेल, आता सुक्या मेव्याच्या गुणवत्तेची होतेय तपासणी

milk samples : राज्यात सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात असुरक्षित दुधाचा वापर आणि मिठाई सजवण्यासाठी चांदी वर्कच्या नावाखाली अ‍ॅल्युमिनियमचेही वर्क बाजारात विकली जातात. यामुळे प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ...

ऐन सणासुदीत महागाईचा झटका! अमूलने दुधाच्या दरात केली वाढ,जाणून घ्या नवे दर - Marathi News | Amul has increased the price of milk by Rs 2 per liter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन सणासुदीत महागाईचा झटका! अमूलने दुधाच्या दरात केली वाढ,जाणून घ्या नवे दर

ऐन सणासुदीच्या काळात आता सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार आहे. ...

गायीम्हशीचे दूध प्यावे की अलमंड, सोया मिल्क? आरोग्यासाठी काय योग्य? बघा तज्ज्ञांचं नेमकं मत - Marathi News | Which milk is better? Animal milk or plant based milk? Must read expert's suggestion by Rujuta Divekar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गायीम्हशीचे दूध प्यावे की अलमंड, सोया मिल्क? आरोग्यासाठी काय योग्य? बघा तज्ज्ञांचं नेमकं मत

Health Tips: वेगवेगळ्या डाएट प्लॅननुसार आता गायी- म्हशीचे दूध किंवा दुधाचे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊ नयेत, असा सल्ला दिला जातो. नेमकं काय खरं आणि काय खोटं? बघा तज्ज्ञ काय सांगतात.. ...

दुधाच्या वजनकाट्यातील लूट थांबणार, दूध उत्पादकांचा फायदा होणार - Marathi News | The accuracy of the electronic scales used while taking milk is now less than 10 milliliters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुधाच्या वजनकाट्यातील लूट थांबणार, दूध उत्पादकांचा फायदा होणार

सध्या ही अचूकता १०० मिलीलिटरपर्यंतची असल्याने एक ते ९९ मिलीलिटर दूध जास्त घेतले तरी त्याची नोंद होत नव्हती. ...

कल्याणमध्ये दुधाला उकळी; दर ८४ रुपये लीटर - Marathi News | Boil the milk in Kalyan; 84 per Rs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये दुधाला उकळी; दर ८४ रुपये लीटर

कोजागरी, ईद-ए-मिलादचे निमित्त ...