लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

जानेवारीत कोल्हापुरात इंडियन डेअरी फेस्टिव्हल होणार; तीन राज्यांतील सहकारी, खासगी संघ सहभागी होणार - Marathi News | Indian Dairy Festival will be held in Kolhapur in January | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जानेवारीत कोल्हापुरात इंडियन डेअरी फेस्टिव्हल होणार; तीन राज्यांतील सहकारी, खासगी संघ सहभागी होणार

दूध परिषदेत देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने, दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंतची ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तज्ज्ञ सहभागी होतील. ...

मिरजेतील शासकीय दूध योजनेमधील कर्मचाऱ्यांना दहा कोटी थकबाकी मिळणार, ३५ वर्षांच्या संघर्षाला यश - Marathi News | Government milk scheme employees in Miraj will get 10 crore arrears | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील शासकीय दूध योजनेमधील कर्मचाऱ्यांना दहा कोटी थकबाकी मिळणार, ३५ वर्षांच्या संघर्षाला यश

गेली ३५ वर्षे थकित देणी मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू होता. ...

दूध दोन रुपयांनी, मात्र पशुखाद्याच्या दरात झाली 'इतक्या' टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांना झटका - Marathi News | After the increase in milk price, animal feed prices increased, There was an increase of 30 percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध दोन रुपयांनी, मात्र पशुखाद्याच्या दरात झाली 'इतक्या' टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांना झटका

दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केल्याने दूध उत्पादकाला थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. ...

Mother Dairy Milk Price Hike : दुधाचे दर पुन्हा वाढले; अमूलने नाही, यावेळी मदर डेअरीने घेतला निर्णय - Marathi News | Mother Dairy Milk Price Hike : Milk prices hiked again by 1 and 2 rupees; Not Amul, this time Mother Dairy took the decision in Delhi NCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुधाचे दर पुन्हा वाढले; अमूलने नाही, यावेळी मदर डेअरीने घेतला निर्णय

दिवाळीच्या आधीच काही दिवस दूध उत्पादक कंपन्यांनी लीटरमागे दोन रुपयांची दरवाढ केली होती. ...

ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर - Marathi News | Oxytocin laced milk increases risk of heart disease | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर

बंदी असताना काही मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन मिळत असल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. ...

दूध मापनात अचुकता येणार, इलेक्ट्रॉनिक काटे बसवण्याचे आदेश - Marathi News | Inaccuracy in measuring milk, Orders to install electronic forks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दूध मापनात अचुकता येणार, इलेक्ट्रॉनिक काटे बसवण्याचे आदेश

दहा ग्रॅम अचुकेचे उपकरण बसवल्यास किमान ९० ग्रॅमची तफावत होणार नाही ...

कमी वयातच हाडं कमजोर होत आहेत ? 'या' सवयी लावा, त्वरित दिसेल परिणाम - Marathi News | bones-are-weakening-at-young-age-change-your-diet-and-see-the-difference | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयातच हाडं कमजोर होत आहेत ? 'या' सवयी लावा, त्वरित दिसेल परिणाम

वयानुसार स्नायुंमध्ये बदल होत राहतात. वय वाढले की स्नायु, हाडं कमजोर होतात. मात्र सध्या तरुणवयातच हाडांच्या समस्या सुरु झाल्या आहेत. ...

Male Goat Milk: येथे बकऱ्यांप्रमाणेच बोकडही देतात दूध, 4 लाख रुपयांपर्यंत आहे किंमत - Marathi News | Male Goat Milk madhya pradesh four male goat gives milk the price is up to 4 lakh rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येथे बकऱ्यांप्रमाणेच बोकडही देतात दूध, 4 लाख रुपयांपर्यंत आहे किंमत

या फार्महाऊसमध्ये राजस्थान आणि पंजाबमधील प्रजातींचे 4 बोकड आहेत. हे बोकड रोज साधारणपणे 250 ग्रॅम दूध देतात. ...