लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध, मराठी बातम्या

Milk, Latest Marathi News

राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ९० कोटी दूध अनुदान जमा - Marathi News | 90 crore milk subsidy deposited in the accounts of 6 lakh farmers in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ९० कोटी दूध अनुदान जमा

अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर ...

Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा - Marathi News | Milk Subsidy Milk subsidy of Rs 90 crore will be deposited in the accounts of 6 lakh milk producing farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा

राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. ...

दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी - Marathi News | To increase milk production; How many liters of water is needed to give one liter of milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी

तहान लागल्यावर आपण पाणी मागू शकतो, पण प्राणी तसे करू शकत नाहीत! प्राण्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता केवळ त्यांच्या आरोग्यासाठी घातकच नव्हे तर यामुळे जनावर दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. ...

एक लिटर पाणी २० रुपयास अन् दुधाला भाव २५; ताळमेळ जुळत नसल्याने दूध उत्पादक संकटात  - Marathi News | A liter of water costs Rs 20 and milk costs Rs 25; Due to mismatch between income and expenses, milk producers are in financial crisis | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक लिटर पाणी २० रुपयास अन् दुधाला भाव २५; ताळमेळ जुळत नसल्याने दूध उत्पादक संकटात 

यावर्षी तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे मार्च महिन्यातच चारा व पाणीटंचाई निर्माण झाली. ...

Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट - Marathi News | How did the milk price change during the year; Decrease by how much Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट

वाढलेले पशुखाद्यांचे दर व चाराटंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बाजारात पाण्याच्या बाटलीपेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहत नाही. ...

एक लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २० रुपये अन् दुधाला २५ रुपये भाव ; दूध उत्पादक संकटात - Marathi News | 20 rupees to buy a liter of water and 25 rupees for milk; Milk producers in crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २० रुपये अन् दुधाला २५ रुपये भाव ; दूध उत्पादक संकटात

दूध उत्पादन शुल्क अधिक आणि दुधाचे दर कमी झाल्याने पशुपालकांतून संताप व्यक्त ...

दुधाळ जनावरांच्या संख्येत वाढ, मात्र बैल झाले कमी! - Marathi News | An increase in the number of milk animals, but the number of bulls decreased! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ जनावरांच्या संख्येत वाढ, मात्र बैल झाले कमी!

यांत्रिकीकरण, चारा - पाणी देखभाल आदी कारणाने बैलांची संख्या घटली. ...

चाराटंचाईला तोंड देण्यासाठी हा चारा देतोय दुग्धव्यवसायाला संजीवनी - Marathi News | This fodder is giving life to the dairy industry to face fodder shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाराटंचाईला तोंड देण्यासाठी हा चारा देतोय दुग्धव्यवसायाला संजीवनी

चालू वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी खालावल्यामुळे चाराटंचाईला तोंड देण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी ऐनवेळी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन लाखो रुपये खर्च करून मुरघासाच्या चाऱ्याची तयारी करून ठेवली आहे. ...