लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध, मराठी बातम्या

Milk, Latest Marathi News

Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर - Marathi News | Dudh Anudan : 15 crores on account of milk producer farmers in this district; Another 11 crore approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये रक्कम अनुदान जमा केले आहे. ...

Dairy Business :'या' तीन गोष्टी करा, दूध व्यवसाय फायद्यात राहील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News milk Business Make these three changes to profit in dairy business read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Business :'या' तीन गोष्टी करा, दूध व्यवसाय फायद्यात राहील, वाचा सविस्तर 

Dairy Business : जर तुम्ही आधीच दुग्धव्यवसाय करत असाल तर लगेचच दुग्धव्यवसायात हे तीन बदल करा. ...

कोल्हापूर जिल्ह्यात २२०० सहकारी संस्थांची रणधुमाळी उडणार, आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरु होणार - Marathi News | The election process of 2200 cooperative societies in Kolhapur district will begin | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात २२०० सहकारी संस्थांची रणधुमाळी उडणार, आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरु होणार

सर्वाधिक १६७० दूध संस्थांचा समावेश ...

रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर! तज्ज्ञ सांगतात दूध पिण्याची योग्य पद्धत- होतील ३ फायदे - Marathi News | which is the perfect time for having milk, ideal time for having turmeric milk, benefits of having milk at bed time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर! तज्ज्ञ सांगतात दूध पिण्याची योग्य पद्धत- होतील ३ फायदे

Benefits Of Having Turmeric Milk At Bed Time: तुम्हाला जर दररोज दूध पिण्याची सवय असेल तर रात्री दूध पिणं आरोग्यााठी अधिक चांगलं असतं, असं तज्ज्ञ सांगत आहेत.(ideal time for having turmeric milk) ...

Janwar Bazar : एक लाखाची गाय मिळतेय ३० हजारांना; जनावरांचे बाजार पडले - Marathi News | Janwar Bazar : A cow worth one lakh is getting for 30 thousand livestock market fall down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Janwar Bazar : एक लाखाची गाय मिळतेय ३० हजारांना; जनावरांचे बाजार पडले

सतत कमी असलेला दुधाचा दर, वाढलेले पशुखाद्याचे दर, कोलमडलेले दूध धंद्याचे अर्थकारण यामुळे जनावरांच्या बाजारात गाईचे दर कमालीचे पडलेले आहेत. ...

Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार - Marathi News | Dudh Anudan : Milk subsidy scheme will end when will November subsidy be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार

राज्य सरकारने गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली, पण अनुदानाची माहिती भरण्याचे लॉगिनच गेली महिनाभर बंद आहे. ...

दूध अनुदान वाढविले, पण माहिती भरण्याचे लॉगिनच बंद; राज्य सरकारचा सावळागोंधळ  - Marathi News | State Government Announces Cow Milk Subsidy But the login to fill the information is closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध अनुदान वाढविले, पण माहिती भरण्याचे लॉगिनच बंद; राज्य सरकारचा सावळागोंधळ 

बटर वधारले, पण ‘जीएसटी’ने परवडेना ...

राज्यात या जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी वाढ; दररोज १५ लाख लिटर दूध संकलन - Marathi News | There is a big increase in milk production in this district in the state Collection of 15 lakh liters of milk per day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी वाढ; दररोज १५ लाख लिटर दूध संकलन

जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे. ...