Solapur Dudh Sangh संपूर्ण दूध संघ बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करून एनडीडीबीकडे (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) वर्ग करण्याचे निवेदन सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव समितीने विभागीय उपनिबंधकांना सोमवारी पाठविले आहे. ...
Milk Rate In Maharashtra : प्रपंचातील अर्थकारणाला 'आधार' मिळावा, यासाठी त्यांनी दुधाला ३२ रुपये दर अन् पशुखाद्यांच्या पोत्याला हजाराचा 'भाव' आहे म्हणून लाखभर रुपये किमतीच्या गाई घेतल्या. मोठ्या मनोभावे या दुग्ध व्यवसायात स्वतःला झोकून दिले. झालं मात् ...
मोठ्या आर्थिक अडचणीत असलेला राज्याचा शिखर संघ वाचविण्यासाठी जबाबदारी स्वीकारलेल्या एनडीडीबीकडे (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ सोपविण्याची मागणी होत असताना केवळ एनडीडीबीचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय सोलापूर दूध संघाने घे ...
Milk subsidy District Wise: राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला. आतापर्यंत वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यात मिळाले. ...
शहादा तालुक्यातील (जि. नंदुरबार) सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात अहिल्यानगर येथील 'बिग जास्पर' हा घोडा सध्या अश्व शौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक ६८ इंच उंच असलेला हा घोडा पाहण्यासाठी अश्वप्रेमी गर्दी करत आहेत. ...
Dudh Anudan बुलढाणा जिल्ह्यातील ९१ टक्के दुधउत्पादक milk production संस्था अवसायनात असल्याने जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाची स्थिती चिंताजनक आहे. अनुदानाची रक्कमही मिळेत नसल्याचे समोर आले आहे. ...
राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे. ...