दूध खरेदी दराची घसरण थांबली असून आता हळूहळू खरेदी दरात वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यापर्यंत २८ रुपयांनी खरेदी होणाऱ्या सोनाई दूध संघाच्या दुधाला दोन रुपयांची वाढ होऊन आता ३० रुपये झाली आहे. ...
Milk Anudan : जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्रे नाहीत. त्यामुळे पशुपालकांना खासगी डेअरीवरच दुधाची विक्री करावी लागते. परिणामी दूध विक्रीशी संबंधित विविध योजनांचा लाभ पशुपालकांना मिळत नाही. ...
मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी किंवा गावठी म्हैशीनीं १४ ते १५ महिन्यात एक वेत दिले पाहिजे. व्याल्यानंतर ९० दिवसात पुन्हा गाभण राहिल्या पाहिजेत हे पशुपालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. ...
Dudh Anudan राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. ...
Animals Market Update : दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत. ...