पशुधनामध्ये विशेष करून म्हशीमध्ये लाल लघवीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेक वेळा पशुपालकाचे लक्ष नसल्यामुळे सुरुवातीला होणारी लाल लघवी लक्षात येत नाही. ...
राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरातून एफडीएने एकूण १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. ...
राज्यात दुधाची मागणी वाढत असल्याने गाय व म्हैस दूध खरेदी दरात इतर दूध संघ वाढ करीत असताना, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने मात्र, म्हैस दूध खरेदी दर चार रुपयांनी कमी केले आहे. ...
Gokul Milk : 'अमूल'ने आमच्या कार्यक्षेत्रात घुसून म्हैस दूध संकलन सुरू केले होते. मात्र, आम्ही ते थोपवले असून देशाच्या बाजारपेठेत त्यांना टक्कर देण्यासाठी 'गोकुळ'ने सज्ज राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ...
Uttar Pradesh Milk Production : देशात दुध उत्पादन क्षेत्रात उत्तर प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आलं आहे. हे राज्य दिवसात १०६२ लाख लिटर दुधाचे उत्पादन करते. ...
Gokul Milk Kolhapur : दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आज शनिवारपासून म्हैस दूध खरेदी घरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफ पासून पुढेही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. ...