लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध, मराठी बातम्या

Milk, Latest Marathi News

गाय, म्हशीत कासदाह होऊ नये म्हणून गोठ्यात 'ही' एकच गोष्ट करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Gay Mhais Kasdah Mastitis in cows and buffaloes see how to prevent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय, म्हशीत कासदाह होऊ नये म्हणून गोठ्यात 'ही' एकच गोष्ट करा, वाचा सविस्तर 

Gay Mhais Kasdah : हा आजार गाई-म्हशींसाठी एक गंभीर समस्या आहे, कारण यामुळे दूध उत्पादन घटते आणि जनावरांचे आरोग्य देखील बिघडते.  ...

राज्याच्या 'या' जिल्ह्यात लम्पीचा मोठ्या प्रमाणावर होतोय शिरकाव; दोन लाख गुरांचे लसीकरण पूर्ण - Marathi News | Lumpy is entering this district of the state on a large scale; Vaccination of two lakh cattle completed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या 'या' जिल्ह्यात लम्पीचा मोठ्या प्रमाणावर होतोय शिरकाव; दोन लाख गुरांचे लसीकरण पूर्ण

Lumpy Skin Disease Virus : पाळीव गुरांना मोठ्या प्रमाणावर लम्पी आजाराने ग्रासले असून इतर जनावरांना प्रतिबंधित उपाय म्हणून जवळपास दोन लाख पाळीव गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...

पशुसंवर्धन विभागात मोठा बदल; आता दुधातील भेसळ आणि खाद्य कारखान्यांवर लक्ष ठेवणार ‘हे’ नवे अधिकारी - Marathi News | Big change in Animal Husbandry Department; Now these new officers will monitor milk adulteration and food factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागात मोठा बदल; आता दुधातील भेसळ आणि खाद्य कारखान्यांवर लक्ष ठेवणार ‘हे’ नवे अधिकारी

राज्यातील जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन अधिकारी हे पद नुकतेच रद्द झाले आहे. आता हे काम थेट पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. आता कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सर्व शासकीय व सहकारी दूध योजनांवरही त्यांचेच नियंत्रण राहणार आहे ...

Donkey Milk : गाढवीचं दूध विकलं जातंय चमच्याने; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | latest news Donkey Milk: Donkey milk is being sold by the spoonful; you will be surprised to hear the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाढवीचं दूध विकलं जातंय चमच्याने; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Donkey Milk : गाढवीचं दूध नाव ऐकूनच थोडं विचित्र वाटतंय? पण जेव्हा तुम्हाला कळेल की, एका लिटर दुधाला तब्बल ८ हजार रुपये किंमत मिळते आहे, तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल. वाचा सविस्तर (Donkey Milk) ...

राज्यातील या दूध संघाने तयार केले मस्टायटीस प्रतिबंधक पशुखाद्य; देशातील हा पहिलाच प्रयोग - Marathi News | This milk association in the state has prepared mastitis-preventing animal feed; This is the first experiment in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या दूध संघाने तयार केले मस्टायटीस प्रतिबंधक पशुखाद्य; देशातील हा पहिलाच प्रयोग

मस्टायटीस प्रतिबंधक पशुखाद्य व हिपर कॅटल फिड विक्रीचा प्रारंभ उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत झाला. ...

पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी - Marathi News | Cattle farmers, prepare your 'Go' Dhana' horoscope; get financial growth in the milk business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी

दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त गाय-म्हशींपर्यंत मर्यादित राहून चालत नाही तर त्यांच्या पुढचं पिढीचं आरोग्य व उत्पादकता यावरही लक्ष द्यावं लागतं. त्यामुळेच वासराचं संगोपन आणि त्या संदर्भातील योग्य व अचूक नोंदी ठेवणं अत्यावश्यक आहे. ...

Dudh Anudan : राज्यात 'या' तीन जिल्ह्यांतील ७८ दूध संस्था कारवाईच्या रडारवर; वाचा सविस्तर - Marathi News | Dudh Anudan : 78 milk institutions in these three districts of the state on the radar of action; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : राज्यात 'या' तीन जिल्ह्यांतील ७८ दूध संस्था कारवाईच्या रडारवर; वाचा सविस्तर

दूध खरेदी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने दूध संकलनावर अनुदान जाहीर केले होते. ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत राज्यात अवघ्या २३४ दूध संस्थांना पाच रुपयांनी अनुदान दिले होते. ...

Sangli: मिरजेतील शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जुन्या यंत्रांची भंगारात तीन कोटींना विक्री - Marathi News | Old milk processing equipment at the government milk dairy in Miraj sold for scrap for Rs 2 crore 84 lakh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेतील शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जुन्या यंत्रांची भंगारात तीन कोटींना विक्री

५५ एकर जागेवर अनेकांचे लक्ष ...