वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून अनुदानावर दुधाळ जनावरे मिळणार आहेत. ...
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक होऊन संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सूचनेनुसार दूध खरेदी दरात १ जूनपासून प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३.५ व ८.५ च्या दुधाला प्रतिलिटर २५ रु. असा दर राहील. पिशवीमधील द ...
म्हैस व गाय दूध दरात वारंवार होणाऱ्या चढ-उताराने दूध उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशावेळी वाढत्या उन्हाळ्यात म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संघांनी दिलासा देत, ११ मेपासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गाय दुधात प्रति लिटर एक रुपयाने, तर म्हैस दुधा ...
कडक उन्हामुळे राज्यातील दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत कोल्हापुरात पाणी व चाऱ्याची उपलब्धता चांगली असल्याने दूध संकलनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध संकलन एप्रिल २०१८ च ...