सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील आठ जण कोरोना बाधित मिळाल्यानंतर समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या सर्व बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लि ...
घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
गेल्या पाच वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने दूध उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडले होते. दूध दराच्या प्रश्नांवर आंदोलन करणा-या शेतक-यांनी फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना दिलेला प्रसाद महाराष्ट्र अजून विसरला नाही. ...