दूधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाचा फटका जालन्याला बसला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दूध पिशवीच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...
दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने विण्याऐवजी दुधाचा खवा करु न शेकडो क्विंटल खव्याची पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादच्या बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतक-यांना ...
बीड : मंगळवारी बीड जिल्ह्यात अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण १८ हजार ९५० लिटर दूधाचेच संकलन झाले. सहकारी दूद संघाचे संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्प होते. जिल्ह्यात शासनामार्फत केवळ अंबाजोगाई येथील दूध शीतकरण केंद्रात संकलन केले जाते. या केंद्रात अंबाजोगाई आण ...
शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. ...
दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले. ...