कडक उन्हामुळे राज्यातील दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत कोल्हापुरात पाणी व चाऱ्याची उपलब्धता चांगली असल्याने दूध संकलनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध संकलन एप्रिल २०१८ च ...
राज्य सरकारने जरी दूध खरेदी अनुदान पुन्हा जाहीर केले असली तरी, खरेदी दरात मात्र सरासरी दोन रुपयांची घटच येत आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असताना, दरदेखील कमी मिळत असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे. ...
निवडणूक संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी दूध उत्पादकांना पशुखाद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या ‘मयूर’सह ‘गोकुळ’नेही प्रतिकिलो दोन रुपये वाढ जाहीर केली आहे. ही वाढ लगेच लागूही झाली आहे. या वाढीला कच्च्या मालाची उपलब्धता, इं ...
अतिरिक्त गाय दुधामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दूध संघांना अनुदान देण्याची घोषणा केली; पण कॅशलेस व्यवहाराची अट घातल्याने अनुदानाचे पैसेच मिळालेले नाहीत. जाचक नियमावलीच्या आडून अनुदानाला कात्री लावण्याचा उद्योग ...
मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ...