ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दूध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमीभावातच शेतकऱ्यांंकडून दूध विकत घेण्यात यावे. हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या खासगी व सहकारी संस्थांवर आपत्ती व्यवस्था कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सु ...
नौपाडयात दूध विक्री करु न परतणाऱ्या दोघांवर पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला होता. या संदर्भातील तक्रार आल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत ठाणे शहरातील सर्व दूध विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस उपायुक्तांच्या मार्फतीने ...
केंद्र शासनाच्या एकात्मिक दूग्ध विकास योजनेंतर्गत शेतकर्यांना दूधाळ जनावरे अनुदान तत्वावर वाटप करण्यात आली होती. सिंधुदुर्गचे दुग्धोत्पादन वाढवून शेतकर्यांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यानिमित्ताने जिल्ह्यात दुग्धक्रांती व्हावी . हा त्यामागचा प्रमुख ...
दुधामधील भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्रे या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. ...