Fitness Tips : फिटनेस जपायचा म्हणून जेवण टाळता? किंवा कमी जेवता का? असं करू नका. कारण सुपरफिट मिलिंद सोमणचं (Actor Milind Soman) सांगतोय की फिटनेससाठी जेवण कमी करू नका, फक्त थोडीशी पथ्ये पाळा... काय आहेत बरं त्याची ही पथ्ये ? ...
Fitness: Squats by Milind Soman's mother फक्त मिलिंद सोमणच नाही, तर त्याच्या ८१ वर्षांच्या आईदेखील त्याच्या एवढ्याच सुपरफिट आहेत. मिलिंद सोमणसोबत त्यांनी केलेला squats व्हिडियो सध्या सोशल मिडियावर धूम करतो आहे. ...
Milind Soman Fitness : हे जोडपं अलीकडेच गुजरातच्या दौऱ्यावर होते. जेथे त्यांनी केवळ विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला. इतकंच नाही तर पारंपारीक पोशाष करून त्यांनी त्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेट दिली. ...
Milind soman walks ramp : मिलिंद सोमणचा असा लूक पाहून अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध मॉडेल मलायका अरोराही चांगलीच चकीत झाली. सोशल मीडियावर मिलिंदला पाहिल्यानंतर मलायकाच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...