lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद सोमण

मिलिंद सोमण

Milind soman, Latest Marathi News

प्रदूषण मुक्तीचा संदेश देत मिलिंद सोमण यांचा रोज २०० किलोमीटर सायकलवरुन प्रवास - Marathi News | Milind Soman travels 200 kilometers on a bicycle every day, giving the message of freedom from pollution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदूषण मुक्तीचा संदेश देत मिलिंद सोमण यांचा रोज २०० किलोमीटर सायकलवरुन प्रवास

पाणी आणि हवा हवी असेल तर आपल्याला पर्यावरणाला वाचवले पाहिजे ...

Milind Soman : कला की अश्लिलता? ‘बेशरम रंग’चा वाद सुरू असताना मिलिंद सोमणला आठवलं ‘ते’ न्यूड फोटोशूट - Marathi News | Milind Soman opens up on pathaan Besharam Rang Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कला की अश्लिलता? ‘बेशरम रंग’चा वाद सुरू असताना मिलिंदला आठवलं ‘ते’ न्यूड फोटोशूट

Pathaan Besharam Rang Controversy, Milind Soman : ‘बेशरम रंग’ या गाण्यानं नवा वाद ओढवून घेतला आहे. आता मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण याने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

पुरुषांनी भांडी घासण्यात काय कमीपणा आहे? मिलिंद सोमणच्या जाहिरातीच्या निमित्ताने नवा वाद, मतांचा खडखडाट - Marathi News | What's wrong with men washing dishes? New controversy on the occasion of Milind Soman's advertisement | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरुषांनी भांडी घासण्यात काय कमीपणा आहे? मिलिंद सोमणच्या जाहिरातीच्या निमित्ताने नवा वाद, मतांचा खडखडाट

Milind Soman Advertisement भांडी घासणं हे बायकांचंच काम असं मानण्याची वृत्ती कधी बदलणार हा खरा प्रश्न आहे. ...

Milind Soman Birthday : ५७ व्या वर्षी सुपरफिट दिसणारा मिलिंद सोमण खातो तरी काय? सिम्पल 'डाएट प्लॅन'ची कमाल.. - Marathi News | Milind soman birthday : Diet plan revealed what does actor eat in a day breakfast to dinner and exercise | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :५७ व्या वर्षी सुपरफिट दिसणारा मिलिंद सोमण खातो तरी काय? सिम्पल 'डाएट प्लॅन'ची कमाल..

Milind Soman Birthday : मिलिंदच्या म्हणण्यानुसार तो सकाळी उठून ५०० मिली साधं पाणी पितो. सकाळी १० वाजता नाश्ता करतो. यामध्ये ड्रायफुट्स, एक पपई, एक खरबूज आणि काही सिजनल फ्रुट्सचा समावेश असतो. ...

कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये सतीश कौशिक यांची एंट्री, साकारणार 'ही' प्रसिद्ध भूमिका - Marathi News | Kangana Ranaut movie Emergency last character Bollywood actor Satish Kaushik first look reveals see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये सतीश कौशिक यांची एंट्री, साकारणार 'ही' प्रसिद्ध भूमिका

कंगना चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत ...

बऱ्याच वर्षांनी मिलिंद सोमणचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; कंगनाच्या Emergency मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | kangana ranaut share milind somans first look in emergency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; Emergency मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Milind soman: सॅम मानेक शॉ यांच्या लूकमध्ये असलेल्या मिलिंदला ओळखणंही कठीण असल्याचं दिसून येतं. ...

मिलिंद-अंकिताचा अंडरवॉटर रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले कपल - Marathi News | Milind-Ankita's underwater romance, a couple deeply in love with each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद-अंकिताचा अंडरवॉटर रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले कपल

मिलिंद आणि अंकिता अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. ...

रणवीरपूर्वी 'या' कलाकारांनीही केलंय न्यूड फोटोशूट; 'सैराट'फेम अभिनेत्याचाही आहे यात समावेश - Marathi News | before ranveer singh many actors have done nude photo shoots | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीरपूर्वी 'या' कलाकारांनीही केलंय न्यूड फोटोशूट; 'सैराट'फेम अभिनेत्याचाही आहे यात समावेश

Ranveer singh: अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. तर, काहींनी त्याला पाठिंबाही दिला आहे. यामध्येच सध्या रणवीरपूर्वी न्यूड फोटोशूट केलेल्या कलाकारांची चर्चा रंगली आहे. ...